LIVE UPDATES

विद्यार्थ्यी मृत्यू प्रकरण ; संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 18:35 PM
views 594  views

सावंतवाडी : ओटवणे गवळीवाडी येथील शाळकरी मुलाचा काल झाला दुर्दैवी मृत्यू // विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून घडली होती दुर्दैवी घटना // विनय कोटकर असं होत मृत विद्यार्थ्याच नाव // गुरुवारी सायंकाळी उशिरा घडलेल्या घटनेन पसरली होती गावावर शोककळा // आज गावात आलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरलं धारेवर // कार्यकारी अभियंतांना सुनावले खडेबोल // महावितरणच्या दुर्लक्षामुळे घडला प्रकार // १४ वर्षांचा मुलगा गेल्यान केला आक्रोश // महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलं नुकसान भरपाईच आश्वासन// ओटवणे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता विनय // नदीपलीकडे गेलेल्या म्हशी आणण्यासाठी गेला असता घडला होता प्रकार // आज शोकाकुल वातावरणात केले अंत्यसंस्कार// विनयच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर// नुकसान भरपाई देऊन गेलेला जीव पुन्हा येणार का ? // ग्रामस्थांमध्ये घडलेल्या घटनेनं संतापाची लाट // कार्यकारी अभियंता गावात येऊन कोटकर कुटुंबीयांनाचे भरपाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला //


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026