LIVE UPDATES

BIG BREAKING | सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड

श्री. बनसोड औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून होते कार्यरत !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 20, 2022 21:41 PM
views 647  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची नियुक्ती झाली आहे. श्री. बनसोड हे औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026