LIVE UPDATES

खादी-ग्रामोद्योग वस्तु प्रदर्शन व विक्री केंद्रास मंत्री उदय सामंत यांची भेट

ग्रामीण उद्योजक-कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 13:37 PM
views 460  views

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रामीण उद्योजक आणि कारागिरांनी तयार केलेल्या खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन विक्रीस आलेल्या वस्तूंची माहिती घेत उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी या प्रदर्शनास अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल मंत्री सामंत ह्यांनी समाधान व्यक्त केले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026