LIVE UPDATES

अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला | चर्चांना उधाण

Edited by:
Published on: July 16, 2023 13:47 PM
views 986  views

मुंबई : शरद पवार यांना भेटण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

देवगिरीवर झालेल्या बैठकीला  सुनील तटकरे यांनी  मार्गदर्शन केले. बैठकीनंतर  अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  या बैठकीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील पोहचले असल्याची महिती मिळतेय.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026