मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी साजरा होणार दीपोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या राज्यातील दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांसह राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीच्या निमित्ताने हे तिन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र आल्याने याकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. या तिघांनी एकत्र येत राजकीय दिवाळी साजरी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या तिघांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026





