LIVE UPDATES

बंटी पाटील यांची कार्यकर्त्यांसोबत बंद खोलीत गुप्त बैठक

Edited by: भरत केसरकर
Published on: August 09, 2023 11:08 AM
views 1062  views

सावंतवाडी : बंद खोलीत काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील घेत आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुप्त बैठक // या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष // पहिल्यांदा देवगड तालुक्याची बैठक सुरू // आमदार बंटी पाटील यांची विशेष उपस्थिती // बंद खोलीत जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, साईनाथ चव्हाण, साक्षी वंजारी, विकास सावंत,साईप्रसाद बांदेकर, चंद्रशेखर जोशी यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित // आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतायेत बंटी पाटील // बंटी पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर // ओन फिल्ड बंटी पाटील कार्यकर्त्यांना काय बूस्टर डोस पाहणार ? // याकडे जिल्ह्याचे लक्ष // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस वाढीच्या दृष्टीने बंटी पाटील यांचे एक पाऊल पुढे // प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची होणार स्वतंत्र बैठक // आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकी संदर्भात संघटनात्मक पातळीवर बांधणीवर या बैठकीला विशेष महत्व //


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026