LIVE UPDATES

आक्षेपार्ह पोस्टबद्दल त्वरीत गुन्हा दाखल करा | कुडाळ 'भाजयुमो'चं पोलिसांना निवेदन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल पोस्ट होतेय व्हायरल !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 16:12 PM
views 856  views

कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी त्यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन कुडाळ 'भाजयुमो'ने  कुडाळ पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे दिलय.

निवेदनातील माहिती अशी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते आहेत.  त्यांच्याबाबत फेसबुक व ट्विटरवर 27 रोजी कु. मेघना सडवेलकर ट्विटर कु.आयोध्या पोळ पाटील या दोघांनी मिळून आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. अशोक स्तंभाच्या जागी त्यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ ह्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, सरचिटणीस रुपेश बिडये, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, सोशल मीडिया तालुका संयोजक राम बांदेलकर, प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026