LIVE UPDATES

मुंबई गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी..!

Edited by:
Published on: August 27, 2023 11:13 AM
views 672  views

मुंबई :

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देता यावी यासाठी २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलीसांकडून याबाबतची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. जिवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना यातून सुट देण्यात आली आहे.

१६ टनापेक्षा जास्त क्षमता असलेल्या ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना ही बंदी लागू असणार आहे. २७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी मुंबई गोवा महामार्गावर हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत अवजड वाहतुक ही पर्यायी मार्गांनी वळवली जाणार आहे. पोलीस उप आयुक्त वाहतुक तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026