LIVE UPDATES

आताची मोठी बातमी | वारीत घुसली कार ; 6 वारकऱ्यांचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील जुनोनी गावातली घटना
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 31, 2022 20:29 PM
views 736  views

सांगोला : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील काही भाविक कार्तिकी यात्रेसाठी पायी निघाले होते. जुनोनी गावाजवळ वाहनाने पाठिमागून धडक दिली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. सांगोला पोलिस घटना स्थळी पोचले आहेत.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026