LIVE UPDATES

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर !

Edited by: ब्युरो
Published on: October 19, 2023 13:42 PM
views 538  views

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण शुक्रवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.



           शुक्रवार  दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी येथे आगमन व फुलपाखरु महोत्सवास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण करणार आहेत 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026