LIVE UPDATES

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सिंधुदुर्गात जोरदार स्वागत

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2023 17:31 PM
views 706  views

कणकवली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.त्यांचे खारेपाटण येथे आमदार नितेश राणे व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर कणकवलीत महाविजय २०२४ संकल्प दौरा आयोजित करण्यात आला आहे.


माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कणकवली येथे आगमन झाल्यावर भालचंद्र महाराज यांच्या मठात दर्शन घेऊन पुढे पदयात्रेला सुरुवात होणार आहे. मात्र जर पाहिलं तर सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे कणकवली येथे जमले आहेत. मोठी गर्दी कणकवली शहरात पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमधून तसेच नागरिकांमधून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026