LIVE UPDATES

मराठा महासभेसाठी मनोज जरांगे - पाटील येतायत सिंधुदुर्गात !

मराठा जनजागृती यात्रा निघणार : अॅड. सुहास सावंत
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 20, 2023 12:10 PM
views 646  views

कुडाळ : मनोज जरांगे - पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा महासभेसाठी लवकरच येणार // 28, 29 ऑक्टोबर व 5 नोव्हेंबर रोजी मराठा जनजागृती यात्रा काढणार // 28 ऑक्टोबर सावंतवाडी मतदार संघ, 29 ऑक्टोबर कुडाळ मालवण मतदार संघ // 5 नोव्हेंबर कणकवली मतदार संघात मराठा जनजागृती यात्रा निघणार // मराठा महासंघ समन्वयक अॅड. सुहास सावंत यांची माहिती // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मताशी सहमत नाही // कुणबी मराठा म्हणून सहमत : अॅड. सुहास सावंत //


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026