LIVE UPDATES

मराठा आरक्षण चिघळलं

बीडमध्ये आमदाराच्या घरावर दगडफेक
Edited by:
Published on: October 30, 2023 15:41 PM
views 471  views

बीड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक चिघळत चालले आहे. यात  बीडमध्ये  मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या कार्यालयासह घरावर मराठा आंदोलक तरुणांनी तुफान दगडफेक केली. तसेच घर आणि कार्यालयातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या देखील जाळल्या आहेत.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026