LIVE UPDATES

विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर सावंतवाडीत

गोव्यापेक्षा चांगलं पर्यटन आणण्यासाठी प्रयत्न करणार
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2022 18:18 PM
views 890  views

सावंतवाडी : खासगी दौऱ्यात निमित्त ते कोकणात / तालुक्याच पत्रकार भवन बांधूया / विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांची घोषणा / एसपी सौरभ कुमार अग्रवाल, डॉ. रोहीणी सोळंके, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित / विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर सावंतवाडी येथील सरस्वती बंगला इथं आहेत उपस्थित / खासगी दौऱ्यात निमित्त ते आलेत कोकणात / शाश्वत उद्योग, इको टूरीझम, गोव्यापेक्षा चांगलं पर्यटन आणण्यासाठी प्रयत्न / सहा महिन्यांसाठी सिंधुदुर्ग, विशेषतः सावंतवाडी, वेंगुर्लेत विकास आणण्याचा प्रयत्न / नारायण राणे, उदय सामंत आदींच्या माध्यमातून आणणार प्रकल्प / केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष सिंधुदुर्गचे सुपुत्र / त्यामुळे विकासाला गती मिळेल / 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026