LIVE UPDATES

सरकार पडण्याच्या चर्चेला महत्व देत नाही !

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा खोचक टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2022 19:07 PM
views 629  views

सावंतवाडी : आमदारांच निलंबन करायच की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्ट त्याबद्दल निकाल देवू शकत, परंतु निलंबन करायच की नाही हा निर्णय अध्यक्षांचा आहे. तर सरकार स्थापन करण की पाडण हे विधानसभा ठरवते. त्यामुळे  सरकार पडणार असं कुणी विधानसभेच्या बाहेर बोलत असेल, चर्चा करत असेल तर त्याला मी महत्व देत नाही, असा खोचक टोला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी लगावला.

 राज्यात खोक्याचे आरोप-प्रत्यारोप याबाबत त्यांना विचारले असता मला फक्त आंब्याच्ये खोके माहीत आहेत अशी टिपण्णी केली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026