LIVE UPDATES

मंत्री केसरकर पोहचले नारायण राणेंच्या बंगल्यावर

Edited by: ब्युरो
Published on: November 27, 2023 11:20 AM
views 811  views

कणकवली : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर पोहचले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलंय.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड तरुणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत तातडीचे बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर दाखल झाले आहेत.

ही बैठक डीएड तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी असली तरीही बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर याला विशेष महत्व प्राप्त झालंय. 



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026