LIVE UPDATES

अभि-ऐश घटस्फोट घेणार ?

वेगळे होण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 16, 2023 11:16 AM
views 961  views

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सतत मतभेद होत असल्याची चर्चा आहे. आता तर, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील अंतर खूप वाढले आहे. दोघेही आजपर्यंत एकत्र होते ते फक्त त्यांच्या मुलीमुळे. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, दोघांचे वैयक्तिक आयुष्यही समाज माध्यमांमध्ये आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबापासून दूर राहत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर आहे. मात्र, याबाबत बच्चन कुटुंबीयांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

ऐश्वर्या राय बच्चनचे तिच्या सासू जया बच्चनसोबतचे नातेही काही खास नाही. दोघीही एकमेकांशी बोलत नाहीत. या वादांमध्ये अभिषेकने नेहमीच आपल्या पालकांना साथ दिली आहे. या कारणांमुळे ऐश्वर्या आणि तिच्या अभिषेकमध्ये भांडणे वाढली आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ घर अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिच्या नावावर केले आहे. अमिताभ यांनी हा निर्णय घेतल्यापासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील तणावाच्या बातम्याही वेगाने येत आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026