LIVE UPDATES

श्रेयसला डिस्चार्ज !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 21, 2023 11:19 AM
views 473  views

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (14 ऑक्टो.) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालायता त्याच्यावर उपचार सुरू होते. श्रेयसला डिस्चार्च मिळाला आहे.श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये श्रेयसच्या हेल्थची अपडेट दिली आहे. दीप्तीने सोशल मीडियावर तीचे आणि श्रेयसचे फोटो पोस्ट करत, पोस्टमध्ये लिहलं आहे की, “अविश्वसनीय सपोर्टसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुमचे संदेश माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. मी कदाचित वैयक्तिकरित्या प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करु शकत नसेल, परंतु प्रत्येकाचे मनापासून धन्यवाद” असे लिहिले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026