LIVE UPDATES

सातारचा 'स्मार्ट पीएचसी' पॅटर्न राज्यभर राबवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2024 12:15 PM
views 639  views

सिंधुदुर्ग : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) ई-शुभारंभ आणि फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन आज करण्यात आले. यावेळी राज्य शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना प्राधान्य दिले असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. 


यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या प्राथमिक  आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. तसेच आयआय केअर फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १२५ संगणकांचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी राज्य शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना प्राधान्य दिले असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे, आमदार मकरंद पाटील आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026