LIVE UPDATES

शिवसंवादनंतर ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा; CM शिंदेंच्या होमग्राऊंडवरूनच सुरूवात

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 21, 2022 21:09 PM
views 456  views

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेने राज्यभरात महाप्रबोधन यात्रेची घोषणा केली आहे. राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना असे विखुरलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या यात्रेचे आयोजन केले असून बंडखोरीचे जनक एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जाहीर सभेने या यात्रेला सुरुवात होणार आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून तेथील भाषणाने महाप्रबोधन यात्रेचे सुरूवात होणार आहे. तसेच महाप्रबोधन यात्रेची सांगताही उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेने होणार आहे. या यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेनं होणार आहे. गणपती उत्सवानंतर या यात्रेला सुरूवात होणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026