LIVE UPDATES

सावंतवाडीत होतंय कोस्टल युरोकेअर युरोलॉजी क्लिनिकचं उद्घाटन

डॉ. ऋत्विज पाटणकर यांची नामांकित वैद्यकीय संस्था
Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2026 04:30 PM
views 466  views

ओपीडी सेवा १ मार्च पासून

सावंतवाडी : डॉ. ऋत्विज पाटणकर यांची शहरातील नामांकित वैद्यकीय संस्था कोस्टल युरोकेअर युरोलॉजी क्लिनिकचा उद्घाटन समारंभ रविवार २२ फेब्रुवारी २०२६  रोजी दुपारी ४ वाजता पाटणकर गॅस सर्व्हिस जवळ असलेल्या राजरत्न कॉम्प्लेक्स, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.

या नव्या उपक्रमामुळे रुग्णांना तज्ज्ञ युरोलॉजी सेवा उपलब्ध होणार असून, मूत्रविकारांवरील तपासणी, निदान व उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे. कामकाजाच्या धावपळीत नियमित वेळेत उपचार घेणे शक्य न होणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. क्लिनिकची ओपीडी सेवा १ मार्च २०२६ पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी या युरोलॉजी क्लिनिकच्या उद्घाटन समारंभाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Popcorn or Makhana for Weight Loss : पॉपकॉर्न की मखाना, वजन कमी करण्यासाठी काय 'बेस्ट'?
August 18, 2026
#ChandipuraVirus #GujaratHealthUpdate #HealthNews #MarathiNews #KokansadLive #BreakingNews
चंडीपुरा विषाणूने गुजरातमध्ये हातपाय पसरले
August 04, 2026
तणाव कमी करण्यासाठी 'हे' तीन उपाय ठरतील फायदेशीर, वाचा सविस्तर
July 30, 2026
Health Tips : पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि तापापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
July 28, 2026