LIVE UPDATES

पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवसेनेच्या सहा खासदारांसोबत ब्रेकफास्ट बैठक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 07, 2026 08:55 PM
views 198  views

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह दिल्ली येथे शुक्रवार दि.७ रोजी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, सध्याची पावसाची परिस्थिती यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली अशी माहिती शिवसेनेच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या. 


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Note 17 Pro and Redmi Note 17 Pro Max launched in India
Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026