LIVE UPDATES

मिलाग्रिस स्कूल व ज्युनियर कॉलेज | सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 15:39 PM
views 1064  views

????????सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेताय?????????️ 


????मिलाग्रिस स्कूल व ज्युनियर कॉलेज,सावंतवाडीत

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी 

        प्रवेश प्रक्रिया सुरु


▪️मिलाग्रिस हायस्कूलची वैशिष्टये

🔸 गणित, विज्ञानसाठी इंग्रजी माध्यमाचे अनुभवी शिक्षक.

🔸 प्रत्येक वर्गखोलीत ई-लर्निंग प्रोजेक्टर सुविधा.

🔸 शालेय वर्षासाठी फक्त एक हजार रुपये फी.

????️ गरीब विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये सवलत व मोफत वह्या.

????️ पाचवी ते आठवीसाठी मुलांना आवडेल असे माध्याह्न भोजन.

????️ सुसज्ज ग्रंथालय, मुलांसाठी संदर्भ पुस्तके.

????️ अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा.

????️ खेळांचे विपुल साहित्य व सुसज्ज क्रिडांगण.

????️ स्काऊट गाईड, संस्कृत व  माहिती तंत्रज्ञान विषयाचा समावेश.

????️ प्रशस्त संगणक कक्ष- प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संगणक उपलब्ध.

????️ विविध कला, क्रीडा व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन.

????️ स्कॉलरशिप व ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी विशेष वर्गांचे आयोजन.

????️ उत्कृष्ट निकालाची परंपरा.

????️ मर्यादित कालावधीसाठी प्रवेश शुल्क माफ.

????१००% निकालाची हमी, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन.

????मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक.


????वाचा, निवडा, भेटा आणि लवकरच आपला प्रवेश निश्चित करा.

????प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.


सिंधुदुर्गातील नावाजलेल्या प्रशालेत प्रवेश मिळविण्याची नामी संधी.


संपर्क

प्री प्रायमरी व प्रायमरी 

02363272189

हायस्कूल 

02363272149

7719953623