LIVE UPDATES

Rooster कॅफे आता आपल्या सावंतवाडीत ;10 जूनला ग्रॅण्ड ओपनिंग !

Edited by:
Published on: July 19, 2022 16:47 PM
views 134  views

सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावरील खाऊगल्लीत आणखीन एक दालन 'Rooster कॅफे' च्या रुपानं खवय्यांच्या भेटीला आल असून बर्गर, फ्राईड चिकन, अरेबियन तडक्यासह हॉट & स्क्रीस्पी एव्हर लास्टींग टेस्ट इथं चाखता येणार आहे.  रामेश्वर प्लाझा इथं हा 'Rooster कॅफे' सुरू होत असून शुक्रवारी 10 जून रोजी सायंकाळी या कॅफेचं ग्रॅण्ड ओपनिंग होणार आहे. चिकनप्रेमीना या ठिकाणी विविध पद्धतीच्या डिशेशवर ताव मारता येणार आहे. इम्तियाज़ वीरानी, रियाज मलानी यांच्या माध्यमातून हा कॅफे सुरू करण्यात येत असून हॉट & स्क्रीस्पी एव्हर लास्टींग टेस्टसाठी 'Rooster कॅफे' ला एकदा अवश्य भेट देण्याच आवाहन त्यांनी केल आहे.