कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच अवजड वाहन चालक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३४ जागा
सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर आणि अवजड वाहन चालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
मुलाखतीची तारीख – अवजड वाहन चालक पदाच्या मुलाखती करीता दिनांक १८ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा/ अर्ज सादर करण्याचो पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ, गोवा, पिनकोड- ४०३५२१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ताजी बातमी
View all








