LIVE UPDATES

(Indian Army) भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2022 [ARO मुंबई]

Edited by:
Published on: July 19, 2022 18:14 PM
views 12  views

सहभागी जिल्हे : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2 अग्निवीर (टेक्निकल) 
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] 168 — 77/82
2 अग्निवीर (टेक्निकल)  167 — 76/81
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 162 — 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 — 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 — 76/81

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022

प्रवेशपत्र: 16 ते 26 ऑगस्ट 2022

मेळाव्याचा कालावधी: 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022

मेळाव्याचे ठिकाण: माननीय श्री अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा ठाणे 

\

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026