LIVE UPDATES

JOBS NEWS | पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ पदे भरण्याचा शासनाचा निर्णय

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई पदांचा समावेश
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 18, 2022 08:02 AM
views 737  views

ब्युरो न्यूज : राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ मध्ये रिक्त असलेली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ एवढी पदे भरतीसाठी उपलब्ध असून त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सद्यस्स्थतीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदरील संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट-क  संवर्गातील सन २०२१ वर्षात विविध कारणास्तव रिक्त असलेली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ एवढी पदे १००% भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक

शासन निर्णय पाहा


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026