LIVE UPDATES

Nitesh Rane meets Sharad Pawar : मंत्री नितेश राणे यांनी जेष्ठ नेते शरद पवारांची घेतली भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात कामाची दिली माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 07, 2026 07:09 PM
views 175  views
Nitesh Rane meets Sharad Pawar

मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला अधिक चालना देणे, मच्छीमार बांधवांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.



ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Ganeshotsav 2026 Nitesh Rane Flags Off Modi Express From Dadar
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026