LIVE UPDATES

बंडाचा प्रयत्न फसला | दिगंबर कामत यांना पुन्हा जोर का झटका |

माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Edited by:
Published on: July 19, 2022 17:22 PM
views 9  views

पणजी : 

माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापती यांना यापूर्वीच दिले आहे.

पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षाने आमदार मायकल लोबो यांची गेल्या रविवारी विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. गेल्या रविवारी कॉग्रेस अंतर्गत कलह उफाळून आला होता. मात्र पक्षांतरासाठी आवश्यक आमदार संख्या समीकरण न जुळल्याने बंड फसलं होते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीच्या भीतीने सावध काँग्रेसने आपले 5 आमदार शनिवारी गोवा बाहेर हलवले आहेत.
 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026