LIVE UPDATES

पंजाबमध्ये ५१ लाख घरांना शून्य वीज बिल | भगवंत मान यांची मोठी घोषणा

Edited by:
Published on: July 19, 2022 17:25 PM
views 17  views

चंदीगढ : पंजाबमधील आपच्या भगवंत मान यांच्या सरकारनं सत्ता आल्यानंतर एका महिन्यात मोफत वीज जुलैपासून देणार असल्याची घोषणा केली होती. पंजाबमध्ये ३०० यूनिट वीज मोफत देण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी १ जुलै पासून करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मान यांनी या संदर्भातील माहिती शनिवारी दिली. पंजाब सरकारच्या मोफत वीज योजनेचा फायदा राज्यातील ५१ लाख कुटुंबाना होणार असल्याचं देखील त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026