LIVE UPDATES

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान !

Edited by: ब्युरो
Published on: May 13, 2024 06:07 AM
views 765  views

ब्युरो : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले आहे.  देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान देशात १० मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान झाले आहे. 

  • देशात सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
  • सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान.
  • ९ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता सर्वात जास्त मतदान  पश्चिम बंगालमध्ये १५. २४ टक्के तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्र – ६. ४५ टक्के.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026