LIVE UPDATES

प्रज्वल रेवण्णा तुरुंगात...!

Edited by:
Published on: June 18, 2024 13:16 PM
views 639  views

बेंगलोर : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना आता तुरुंगात डांबण्यात आले आहे. माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना एसआयटीने अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक केली होती. मंगळवारी त्यांच्या एसआयटी कोठडीची मुदत  संपल्यानंतर बेंगळुरू येथील 42 व्या एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026