LIVE UPDATES

Himachal Pradesh Election Results 2022 Live : पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीवर, भाजपाला टाकले मागे !

अपक्षांना महत्त्व येण्याची शक्यता
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 08, 2022 10:21 AM
views 651  views

ब्युरो न्यूज : हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत सुरू आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एकूण 68 जागांपैकी भाजप 30 जागांवर तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत.  आपला अद्यापही खात खोलता आलेलं नाही.  सध्याचा निकालाचा कल पाहता हिमाचल प्रदेश मध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना महत्त्व येण्याची शक्यता आहे


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026