LIVE UPDATES

काँग्रेस सावध ; निकाल लागताच गुजरातमधील आमदारांना अज्ञातस्थळी नेणार !

गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्णय
Edited by: ब्युरो
Published on: December 08, 2022 11:33 AM
views 810  views

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमध्ये नेणार आहे. निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी आणि आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात उशीर झाला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही केवळ निर्णय न घेतल्याने भाजपने सत्ता स्थापन करून बाजी मारली होती. त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026