LIVE UPDATES

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

वाढदिवसानिमित्त घेतली भेट
Edited by: ब्युरो
Published on: December 12, 2024 10:37 AM
views 1040  views

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचे पुतणे अजित पवार हे शरद पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. हे दोघेही नेते दिल्लीत असून अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार , प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी 6 जनपथवर पोहोचले आहेत.

या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय भूमिकेत काही बदल होणार?  याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026