LIVE UPDATES

कॅनडात तीन भारतीय विद्यार्थ्यांची हत्या

Edited by:
Published on: December 14, 2024 10:52 AM
views 795  views

नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडात हत्या करण्यात आली. भारत सरकारने याबाबत चौकशीची मागणी केली आहे. कॅनडामध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढला आहे. भारताने कॅनडाच्या सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच तेथील भारतीय नागरिकांवर होणाऱ्या सततच्या वाढत्या हल्ल्यांबाबतही सतर्कतेचा इशारा दिला आहे.


भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी याबाबत बोलताना सांगितलं, की कॅनडातील तीन भारतीय विद्यार्थ्यांची नुकतीच जी हत्या करण्यात आली, ती एक भयंकर शोकांतिका आहे. भारतीय उच्चायुक्तालय आणि दूतावास या प्रकरणाची कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करत आहेत. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026