LIVE UPDATES

'ऑपरेशन सिंदूर' ; मुकेश अंबानी यांनी मोहिमेचं केलं कौतुक

Edited by: ब्युरो
Published on: May 09, 2025 01:04 AM
views 2174  views

नवी दिल्ली  : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या भारतीय सशस्त्र दलाच्या मोहिमेचे कौतुक केले आहे. या कारवाईला 'अचूक आणि शक्तिशाली' अशी उपमा देत, अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे.


अंबानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश दहशतवादाविरुद्ध एकजूट, दृढनिश्चयी आणि निश्चयाने अढळ उभा आहे. रिलायन्स कुटुंब भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांना पाठिंबा देण्यास तयार आहे. त्यांनी असेही नमूद केले की, भारत शांततेच्या बाजूने नेहमीच राहिला आहे, मात्र त्याच्या स्वाभिमान, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्वासमोर कुठलीही तडजोड करणार नाही.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026