LIVE UPDATES

ऐन चतुर्थीत दोन भावांचा शॉक लागून मृत्यू

दक्षिण गोव्यातील घटना
Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: August 29, 2025 11:38 AM
views 2089  views

रिवण येथील दोन भाऊ, राजेंद्र गावकर (४६) आणि मोहनदास गावकर (४०) यांचा बुधवारी रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आपल्या गुरांसाठी गवत कापण्यासाठी ते जंगलात गेले असता ही घटना घडली.

मिळालेल्या आलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.२८)  मध्यरात्री १२.४५   वाजता रिवोणा येथील पांडवसदा येथे दोन भावांचा विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यू झाला. केपे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतांची नावे राजेंद्र काशिनाथ गावकर (वय ४६) आणि मोहनदास काशिनाथ गावकर (वय ४०) अशी असून, दोघेही पांडवसदा, रिवोणा येथील रहिवासी होते


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026