LIVE UPDATES

BIG BREAKING | गोव्याची दारू सोलापूरपर्यंत पोहोचलीच कशी?

सोलापुरातील हिरज गावातून 32 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 23, 2023 09:41 AM
views 1143  views

ब्युरो न्युज : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई  // सोलापुरातील हिरज गावातून 32 लाखाची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त // या कारवाईमध्ये व्हिस्की, मॅकडॉवेल, इम्पेरियल ब्लू या विदेशी ब्रांडचे लेबलही जप्त करण्यात आले // राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईमुळे बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला // उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यात हा सर्व साठा करण्यात आलाय // गोव्याची दारू सोलापूरपर्यंत पोहोचली कशी, याचीच सुरू आहे चर्चा //  


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026