LIVE UPDATES

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले निवृत्तीचे संकेत

यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सोनिया गांधी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 25, 2023 19:42 PM
views 590  views

 ब्युरो न्युज : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. सोनिया गांधींची या घोषणेमुळे त्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत आहेत.

रायपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे.  या अधिवेशनाला संबोधित करताना काग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी मोठी घोषणा केली आहे. गेली काही वर्षे सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात फारशा सक्रीय नाहीत. त्यानंतर आता त्यांनी ही घोषणा केल्यामुळे त्या राजकारणातून देखील निवृत्त होतील असे मानले जात आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026