LIVE UPDATES

मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 16:26 PM
views 229  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Nitesh Rane

नवी दिल्ली : राज्याचे मस्त्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज  परिवहन भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक व अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाच्या विकासाला गती देणे या दृष्टीने ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रस्तावित आहेत.या विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने सदरील प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री  सर्बानंद सोनवाल यांनी दिली.





ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026