LIVE UPDATES

BIG BREAKING ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही
Edited by: ब्युरो
Published on: April 10, 2023 16:59 PM
views 922  views

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडलंय. सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी झाली नाही. महाराष्ट्र सरकारने आज काही वेळ मागितला. त्यानंतर प्रकरण 3 आठवड्यासाठी लांबणीवर पडलंय. मुंबई पुणेसह 25 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद, 207 नगरपालिका निवडणुका पुन्हा अधांतरी आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026