मालवण : नांदोस चव्हाणवाडी येथील सुपुत्र तुषार दीपक पवार (वय २४) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले असून संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला आहे. त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. त्यामुळे तुषार यांचे १२ पर्यत शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर पुणे येथे पुढील शिक्षण पूर्ण करत तुषार हे यूपीएससी अभ्यास करत होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यानी यशाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026





