LIVE UPDATES

BREAKING | नव्या संसदेच्या लोकार्पण सोहळ्याला धार्मिक विधीनं प्रारंभ

नव्या संसदेत राजदंडाची स्थापना
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 28, 2023 08:18 AM
views 504  views

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेच्या पूजास्थळी दाखल //  पूजा आणि होम हवनने कार्यक्रमाची सुरुवात // मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संसदेकडे रवाना // पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसदेत पूजा, पूजेला ओम बिर्लाही उपस्थित // संतांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सोपवला // चेन्नईहून आलेल्या संतांनी दिला आशिर्वाद // स्वतंत्र भारताचा पहिला राजदंड //  राजदंड लोकसभेत पोहचला, विधिवत पूजनानंतर राजदंड लोकसभेत // नव्या संसदेत राजदंडाची स्थापना // पंतप्रधान मोदींच्या हस्ते राजदंड स्थापित // नव संसदेच्या श्रमिकांचा सन्मान // संसद प्रांगणात बारा सांप्रदायिक प्रार्थना सभा // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महात्मा गांधी यांना अभिवादन // 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026