LIVE UPDATES

अरबी समुद्रात अशी आहे स्थिती...!

Edited by:
Published on: June 07, 2023 10:46 AM
views 995  views

मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्राच्या भागात समुद्रामध्ये उच्च ते खूप उंच लाटा तयार होण्याची  शक्यता आहे आणि मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ८ जूनच्या संध्याकाळपासून खूप उंच लाटा तयार होण्याची शक्यता आहे. नैऋत्य अरबी समुद्रावर, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यालगत आणि जवळ समुद्राची स्थिती खवळलेली (Rough)असण्याची शक्यता आहे.


दिनांक ९ जून: मध्य अरबी समुद्रात समुद्रात खूप उंच लाटा तयार होण्याची  शक्यता शक्यता आहे आणि त्याच भागात दिनांक ९ जूनच्या संध्याकाळपासून अभूतपूर्व अशा लाटा तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यालगतच्या भागांमध्ये समुद्राची स्थिती खवळलेली (Rough) राहण्याची शक्यता आहे.


दिनांक १० जून: मध्य अरबी समुद्रात समुद्राची स्थिती अभूतपूर्व असण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात आणि कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यालगतच्या भागात समुद्राची स्थिती उग्र (Rough) राहण्याची शक्यता आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026