LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील BSNL टॉवर्सना आवश्यक इक्विपमेंटची जोड मिळावी

विनायक राऊत यांनी वेधल रोहित शर्मा यांचं लक्ष
Edited by: संदीप देसाई
Published on: June 07, 2023 20:10 PM
views 610  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील BSNL टॉवर्सना आवश्यक असलेल्या बॅटरिंची व इतर इक्विपमेंटची जोड मिळावी, तसेच सातत्याने बंद पडणाऱ्या टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवावी, जेणेकरून कोकणवासीयांना मोबाईल कनेक्टीविटी मध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि नवीन मंजूर झालेल्या 4G टॉवर्सचे काम लवकरात लवकर सुरू करावे, या व इतर मागण्यांसाठी BSNL महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे CGM रोहित शर्मा यांची बुधवारी खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मुंबई येथे भेट घेतली.

 या भेटीदरम्यान BSNL महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे CGM श्री. शर्मा यांनी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, तसेच वारंवार बंद पडणाऱ्या टॉवर संबंधित तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील  अशी ग्वाही खासदार राऊत यांना दिल्याचे खासदार कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026