LIVE UPDATES

दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अकर गीतांजली अय्यर काळाच्या पडद्याआड

Edited by: ब्युरो
Published on: June 08, 2023 10:57 AM
views 640  views

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. गीतांजली अय्यर यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्या 76 वर्षाच्या होत्या. 1971 साली त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. 


गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर  यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले, दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026