LIVE UPDATES

ट्रक आणि बसचा भीषण अपघात | 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी

बडोद्याजवळ भरधाव बस ट्रकवर जाऊन आदळली
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 09:22 AM
views 833  views

बडोदा : गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून ही बस राजस्थानमधील भीलवाडा इथं जात होती. भरधाव बस बडोद्याजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि  ती ट्रकवर जाऊन आदळली.  या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेलाा आहे. स्लीपर कोच ही बस होती. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. काही जखमींना सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026