LIVE UPDATES

भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी..!

Edited by:
Published on: August 28, 2023 13:11 PM
views 903  views

नवी दिल्ली : जगातील ४० टक्के तांदूळ निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारताचा एक निर्णय अमेरिकेपासून अरब देशांपर्यंत खळबळ माजवणार आहे. भारताने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली ते तर तुम्हाला माहीत आहे. तेव्हा बासमती तांदळाच्या निर्यातीला यातून सूट देण्यात आली होती. मात्र, जगात पुन्हा एकदा संकट ओढावू शकते, यासाठी भारताने काही खास बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्‍या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून सविस्तर माहिती दिली.

मंत्रालयाने रविवारी एक अधिसूचना जारी केली की, आता प्रति टन १२०० डॉलरपेक्षा कमी किमतीचा बासमती तांदूळ देशातून निर्यात केला जाणार नाही आणि मंत्रालयाकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. भविष्यात APEDA चे अध्यक्ष अशा निर्यात करारांच्या तपासणीसाठी एक समिती स्थापन करतील, जी या करारांचे मूल्यांकन केल्यानंतरच निर्यातीस परवानगी देईल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026