LIVE UPDATES

आरोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या दहिकाला जत्रोत्सवास शुभारंभ !

Edited by: ब्युरो
Published on: November 25, 2023 18:21 PM
views 1272  views

सिंधुदुर्ग : आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा वार्षिक दहिकाला जत्रोत्सवाचा शुक्रवारपासून शुभारंभ होतोय. लौकिकप्राप्त दर्जेदार अभिनय संपन्न नावलौकिक कलाकारांच्या संचात हि कंपनी यंदा लोकआवडीनुसार जुने -नवीन नाट्यपुष्पे सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या कंपनीच वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीचा गणपतीचा पेटारा परंपरेनुसार भरपूर जुना असून नवसाला पावणारा पहिला मानाचा उजव्या सोंडेचा गणपती. अनेक ग्रामस्थांचे, भाविकांचे नवस आमच्या बाप्पाने पूर्ण केलेत त्यामुळे आमच्या पेटाऱ्याला जत्रोस्तवात एक वेगळाच मान असतो. अनेक कलाकार ग्रामस्थ यांना या गणपतीच्या कृपाशिर्वादाची प्रचिती आली आहे. या मंडळाचे मालक श्री.मनोजकुमार उर्फ भाऊ आरोलकर तसेच या मंडळाचे संचालक श्री.सौरभ पाटकर आहेत. तसेच या मंडळात आनंद नार्वेकर, पप्पू चव्हाण, प्रशांत मेस्त्री, बाळा हळदणकर,शेखर काकतकर, पप्पू मेस्त्री, सुनील बंगे ,बाबू राणे, तुषार बांदेकर, श्रीनाथ गवस, पिंकू राणे आदी कार्यरत आहेत. तसेच हार्मोनियम वादक नितीन गावडे, पखवाज वादक  राजेश उर्फ दादा आकेरकर, युवा झांजवादक संतोष गुडूळेकर यांची सदाबहार संगीत साथ लाभलेली आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026